फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी प्रेमासाठी धर्म बदलला. फक्त अभिनेत्रीच नाही, पुरुष अभिनेत्यांनी सुद्धा धर्म बदलला आहे.

2nd April 2025

Created By: Dinanath Parab

308 गर्लफ्रेंड असलेल्या संजय  दत्तसाठी एका अभिनेत्रीने हे केलय.

2nd April 2025

Created By: Dinanath Parab

सध्या ही अभिनेत्री संजय दत्तची पत्नी  असून दोघे आनंदाने  आयुष्य जगत आहेत.

2nd April 2025

Created By: Dinanath Parab

संजय दत्तने तीन लग्न केली. पहिल्या पत्नीच नाव ऋचा शर्मा. त्यांना एक मुलगी आहे, त्रिशाला.

2nd April 2025

Created By: Dinanath Parab

दुसऱ्या पत्नीच नाव रिया पिल्लई आणि तिसरी मान्यता दत्त. आता तो मान्यता सोबत असून त्यांना दोन मुलं आहेत.

2nd April 2025

Created By: Dinanath Parab

संजय दत्तच्या बायोपिकमध्ये त्याच्या 308 गर्लफ्रेंडस असल्याच दाखवलय.  संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तच खरं नाव दिलनवाज शेख आहे.

2nd April 2025

Created By: Dinanath Parab

ती एक एका मुस्लिम कुटुंबातून येते. मान्यता आणि संजय दत्तच लग्न 2008 मध्ये झालं. प्रेमाखातर तिने इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला.

2nd April 2025

Created By: Dinanath Parab