'नवरा माझा नवसाचा 2' फेम अभिनेत्रीचा साखरपुडा; 'एक्स बॉयफ्रेंड'सोबतचे फोटो पोस्ट

6 August 2024

Created By: Swati Vemul

'नवरा माझा नवसाचा 2' या आगामी चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळेची भूमिका

हेमलने नुकताच बॉयफ्रेंड रौनक चोरडियाशी केला साखरपुडा

इन्स्टाग्रामवर हेमलने साखरपुड्याचा फोटो केला पोस्ट

या फोटोच्या कॅप्शनने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

'एक्स बॉयफ्रेंड' असं कॅप्शन देत हेमलने साखरपुड्याचा फोटो केला पोस्ट

'अशी ही आशिकी' या चित्रपटात हेमलने साकारली होती भूमिका

हेमांगीच्या फोटोंवर चाहत्यांकडून आणि सहकलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

'नवरा माझा नवसाचा 2'मध्ये हेमल साकारणार स्वप्निल जोशीच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका

लग्नाच्या 5 महिन्यांतच 'इश्कबाज' फेम अभिनेत्रीने दिला बाळाला जन्म? नेटकरी थक्क