'नवरा माझा नवसाचा 2' फेम हेमल इंगळेचा ग्रहमख सोहळा
30 December 2024
Created By: Swati Vemul
अभिनेत्री हेमल इंगळेच्या घरी लगीनघाईला सुरुवात
हेमलचा ग्रहमख सोहळा नुकताच पार पडला
ग्रहमख सोहळ्यातील हेमलच्या लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
सासरी जाताना मुली भावूक का होतात याचं गांभीर्य मला आता समजलं- हेमल इंगळे
आपलं घर, आतापर्यंतचं आयुष्य सगळं सोडून एका नव्या प्रवासाची सुरुवात करणं ही खूप मोठी गोष्ट- हेमल
हेमलच्या होणाऱ्या पतीचं नाव रौनक चोरडिया असं आहे
साडेसात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हेमल आणि रौनक लग्नबंधनात अडकणार
अभिनेत्रीने 'मुलाला' गमावलं; म्हणाली 'याहून मोठं दु:खच नाही'
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा