'नवरा माझा नवसाचा 2' फेम अभिनेत्रीचा स्वप्नवत लग्नसोहळा; बिझनेसमनशी बांधली लग्नगाठ

3 January 2025

Created By: Swati Vemul

'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री हेमल इंगळे अडकली लग्नबंधनात

हेमलने बिझनेसमन रौनक चोरडियाशी केलं लग्न

महाबळेश्वर या निसर्गरम्य ठिकाणी पार पडला भव्य लग्नसोहळा

हेमल आणि रौनकच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हेमल-रौनकवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

हेमल आणि रौनक हे दोघं गेल्या साडेसात वर्षांपासून एकमेकांना करत होते डेट

हेमलने IPL 2024 मध्ये अँकर म्हणून केलं पदार्पण

हेमलच्या सौंदर्याने आणि व्यक्तिमत्त्वाने वेधलं सर्वांचं लक्ष

लग्नसोहळ्यात हेमलने गुलाबी रंगाचा लेहंगा केला परिधान

हेमल आणि रौनक यांच्या आयुष्याची एक नवी सुरुवात

साडीपासून सुंदर ड्रेस कसा शिवायचा? मिताली मयेकर, सायली संजीवकडून घ्या कल्पना..