‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत एजे-लीलाची जोडी आली एकत्र

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत एजे-लीलाची जोडी आली एकत्र

22 April 2024

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
एजे आणि लीलाचा साखरपुडा होत आहे

एजे आणि लीलाचा साखरपुडा होत आहे

लीलाला खात्री होती की रेवतीला विक्रांतच्या तावडीतून सोडवण्यासाठी एजेच  मदत करू शकतात

लीलाला खात्री होती की रेवतीला विक्रांतच्या तावडीतून सोडवण्यासाठी एजेच  मदत करू शकतात

लीला एजेच्या घरी जाऊन त्याची मदत मागते

लीला एजेच्या घरी जाऊन त्याची मदत मागते

एजे मदत करण्याची तयारी दर्शवतो, परंतु त्या बदल्यात तिच्याकडून वचन मागतो

एजे एका पार्टीत लीलाशी लग्न करण्याचा निर्णय जाहीर करतो

अभिराम जहागीरदार आणि लीलाचा साखरपुडा संपन्न होणार आहे

'नवरी मिळे हिटलरला' साखरपुडा विशेष भाग 22  ते 23 एप्रिल  रात्री 10 वाजता झी मराठीवर  

नॅशनल क्रशला विसरा, महाराष्ट्राची क्रश पहा.. रिंकू राजगुरूचा घायाळ करणारा अंदाज