"आज तो आमच्यात नाही पण.."; वल्लरीकडून त्या खास व्यक्तीच्या आठवणींना उजाळा
17 October 2024
Created By: Swati Vemul
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील लीला म्हणजेच वल्लरी विराजने दिवाळीच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळीची एक आठवण आजही माझ्या हृदयात ताजी आहे, ती म्हणजे माझ्या काकाची- वल्लरी
माझ्या काकांनी लहानपणी मला फटाके फोडायला शिकवलं होतं- वल्लरी
"आज तो आमच्यात नाही आणि मला त्याची खूप आठवण येते"
"दिवाळीच्या दिवसांत काकाची उणीव सर्वाधिक जाणवते", वल्लरीकडून भावना व्यक्त
फटाक्यांशी माझी तुलना करायची असेल तर मी फुलबाज्यासारखी आहे- वल्लरी
"फुलबाजी प्रत्येक फटाक्यासोबत रमते, तसंच मलाही सर्वांमध्ये रमायला आवडतं"
दिवाळीतील फराळ म्हटल्यास मी करंजीसारखी आहे- वल्लरी
बाहेरून जरीही मी कडक असली तरी आतून मी मऊ स्वभावाची आहे- वल्लरी
'कोकण हार्टेड गर्ल'नंतर निक्कीने दिली प्रेमाची जाहीर कबुली?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा