'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत अभिनेत्री वल्लरी लोंढे साकारतेय लीलाची भूमिका

31 July 2024

Created By: Swati Vemul

मालिकेतील एजे आणि लीलाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांकडून पसंती

मालिकेत अत्यंत साधी-सरळ दिसणारी वल्लरी खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस

इन्स्टाग्रामवर वल्लरीने पोस्ट केले काही ग्लॅमरस फोटो

वल्लरीचे सुपर ग्लॅमरस फोटो पाहून एजेही होईल थक्क!

वल्लरी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

तिने पौराणिक आणि ऐतिहासिक मालिकांमध्ये केलंय काम

'पुण्यश्लोक अहिल्याबाई' मालिकेत वल्लरीने साकारली होती पार्वतीबाईंची भूमिका

'कन्नी' या मराठी चित्रपटातही तिने साकारली होती महत्त्वपूर्ण भूमिका

अंबानींच्या कल्चरल सेंटरमध्ये पोहोचली मायरा वायकुळ