'नवरी मिळे हिटलरला'मधील एजेची खऱ्या आयुष्यातील पूर्व पत्नी दिसते इतकी सुंदर

24 October 2024

Created By: Swati Vemul

'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत अभिनेता राकेश बापट साकारतोय एजेची भूमिका

राकेश खऱ्या आयुष्यात घटस्फोटीत

अभिनेत्री रिधी डोग्राशी राकेशने केलं होतं लग्न

 2019 मध्ये राकेश आणि रिधी विभक्त झाले

लग्नाच्या आठ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला

एका टीव्ही सीरिजच्या शूटिंगदरम्यान राकेश-रिधीची झाली होती पहिल्यांदा भेट

2011 मध्ये हे दोघं लग्नबंधनात अडकले होते

घटस्फोटानंतरही राकेश-रिधी यांच्या मैत्रीपूर्ण नातं

'कभी हां, कभी ना'मधील ॲना आता दिसते अशी; पाहून शाहरुखही होईल थक्क!