'नवरी मिळे हिटलरला'मधील एजे खऱ्या आयुष्यात घटस्फोटीत; 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री आहे पूर्व पत्नी

4 September 2024

Created By: Swati Vemul

'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत राकेश बापट साकारतोय एजेची भूमिका

एजे आणि लीला यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडतेय

एजेच्या भूमिकेत राकेश बापट हा खऱ्या आयुष्यात घटस्फोटीत

प्रसिद्ध अभिनेत्री रिधी डोग्राशी राकेशने केलं होतं लग्न

यशराज फिल्म्सच्या टीव्ही सीरिजच्या शूटिंगदरम्यान दोघांची झाली होती पहिल्यांदा भेट

29 मे 2011 रोजी राकेश बापट आणि रिधी डोग्राने केलं लग्न

लग्नाच्या आठ वर्षांनंतर दोघं झाले विभक्त

घटस्फोटानंतर राकेश आणि रिधी यांच्यात मैत्रीपूर्ण नातं

ही बाई वाहवत चाललीये..; बिकिनीतील फोटोंमुळे भाग्यश्री लिमये ट्रोल