'हड्डी' चित्रपटातील नवाज़ुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाची चर्चा, पहा लूक
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या हड्डी चित्रपटातील अभिनयाने धुमाकूळ घातला आहे
या चित्रपटातून प्रेक्षकांना सहज अभिनय बघायला मिळेल
हा चित्रपट तृतीयपंथीयांना मिळणारी वागणूक, त्यांच्या वेदना यावर अधारित आहे
नवाजुद्दीन सिद्दीकी हा खूप प्रामाणिक आणि सहज अभिनय करणारा अभिनेता आहे
हड्डी चित्रपटातील त्याचा हा अभिनय काही वेगळाच वाटतो आहे
तसेच या चित्रपटातील इला अरुण, अनुराग कश्यप या दोघांचाही अभिनय दमदार आहे
साउथ सुपरस्टार सामंथा प्रभु राजकारणात प्रवेश करणार?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा