शाहरुख खानची अनेक महिला कलाकारांसोबत चांगली मैत्री आहे. त्यांच्यासोबत शाहरुखच चांगलं बॉन्डिंग आहे.
Tv9-Marathi

शाहरुख खानची अनेक महिला कलाकारांसोबत चांगली मैत्री आहे. त्यांच्यासोबत शाहरुखच चांगलं बॉन्डिंग आहे. 

18th April 2025

Created By: Dinanath Parab

शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणची जोडी फॅन्सना खूप आवडते. या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे.
Tv9-Marathi

शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणची जोडी फॅन्सना खूप आवडते. या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे.

18th April 2025

Created By: Dinanath Parab

दीपिका खास मित्र शाहरुखच म्हणणं कधी टाळत नाही. शाहरुखने दीपिकाला लॉन्च केलं होतं.
Tv9-Marathi

दीपिका खास मित्र शाहरुखच म्हणणं कधी टाळत नाही. शाहरुखने दीपिकाला लॉन्च केलं होतं.

18th April 2025

Created By: Dinanath Parab

अनुष्का शर्माने सुद्धा तिचा डेब्यु शाहरुख सोबत केला होता. 'रब ने बना दी जोडी' द्वारे अनुष्काचा डेब्यू झाला.

अनुष्का शर्माने सुद्धा तिचा डेब्यु शाहरुख सोबत केला होता. 'रब ने बना दी जोडी' द्वारे अनुष्काचा डेब्यू झाला.

18th April 2025

Created By: Dinanath Parab

या दोघी चांगल्या मैत्रिणी असूनही शाहरुख या दोघींना इन्स्टावर फॉलो करत नाही.

18th April 2025

Created By: Dinanath Parab

शाहरुख इन्स्टावर फक्त 6 लोकांना फॉलो करतो. ज्यात 5 महिला त्याच्यासाठी खूप खास आहेत.

18th April 2025

Created By: Dinanath Parab

शाहरुखच्या या लिस्टमध्ये गौरी खान, सुहाना, मॅनेजर पूजा, काजल आनंद आणि आलिया चिब्बा यांचा समावेश होतो. 

18th April 2025

Created By: Dinanath Parab