महाकुंभामध्ये सर्वांत सुंदर साध्वी म्हणून चर्चा असलेल्या अभिनेत्रीचे कधीही न पाहिलेले बोल्ड फोटो व्हायरल
15 January 2025
Created By: Mayuri Sarjerao
13 जानेवारीपासून महाकुंभला सुरुवात झाली. तिथले व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल
महाकुंभात सर्वांत सुंदर साध्वी म्हणून चर्चा असलेली अभिनेत्री हर्षा रिचारिया जास्तच प्रसिद्धी झोतात
साध्वी होण्याच्या दिशेने ती पाऊल टाकत असून ती अजून साध्वी झाली नसल्याचं तिने म्हटलं
हर्षा ही अँकर, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.
तिचे जुने काही बोल्ड आणि हॉट फोटो अन् व्हिडीओही व्हायरल
सुंदर साध्वीचे कधीही न पाहिलेल्या बोल्ड आणि हॉट फोटोंची सध्या चर्चा
फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हर्षाचं सोशल मीडिया अकाऊंट पाहिलं.
हर्षाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फॉलोअर्सचा आकडाही वाढला आहे
देवघरातील देवाच्या मूर्ती किती मोठ्या असाव्यात? पूजेपूर्वी 'या' गोष्टी नक्की जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा