'शिवा' मालिकेत अत्यंत रंजक ट्विस्ट
17 April 2024
Created By: Swati Vemul
आशु दिव्याच्या प्रेमात असल्याचं सत्य पाना गँगला कळतं
आशु-शिवाचं आपणच जुळवून देऊ असं सायलेन्सर आणि स्टेपणीला वाटतंय
दुसरीकडे आशु हा शिवा आणि दिव्याला पार्टीसाठी आमंत्रित करतो
आशु आमंत्रणाबरोबर शिवाला पार्टीसाठी नवीन कपडे देतो
शिवा पार्टीमध्ये आशुने दिलेले कपडे घालून येते
पार्टीमध्ये शिवाचंच सगळे कौतुक करतात
आशुचे मित्र असं समजतात की शिवा आणि आशूचं लग्न ठरलंय.
पार्टीत आशु शिवाची खास काळजी घेतो
शिवा-आशुची मैत्री घट्ट होत असतानाच वस्तीतल्या लोकांचं सत्य शिवाला कळतं
आशुने शिवासोबत केलेली मैत्री त्याच्या स्वार्थासाठी होती का? हे प्रेक्षकांना पहायला मिळेल
'शिवा' ही मालिका दररोज रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते
बच्चन कुटुंबीयांची रंगपंचमी; ऐश्वर्या-अभिषेकने उधळले रंग
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा