अगर तुम साथ हो...; अरबाजसोबत निक्कीचं रोमँटिक फोटोशूट

30 December 2024

Created By: Swati Vemul

निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलच्या रोमँटिक फोटोशूटची चर्चा

'बिग बॉस मराठी 5'मध्ये निक्की-अरबाज आले एकमेकांजवळ

बिग बॉसनंतर दोघं एकमेकांना करू लागले डेट

जर तू सोबत असशील तर आयुष्य खूप सुंदर आहे, असं निक्कीचं कॅप्शन

सोशल मीडियावर दोघं अनेकदा रोमँटिक फोटो पोस्ट करत असतात

बिग बॉस मराठीच्या घरात निक्की-अरबाजची जोडी तुफान चर्चेत होती

निक्की आणि अरबाजच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्रीने 'मुलाला' गमावलं; म्हणाली 'याहून मोठं दु:खच नाही'