वजन कमी करण्यासाठी नीता अंबानी करतात रोज या दोन गोष्टी

या दोन गोष्टीमुळे नीता अंबानी यांचं 18 किलो वजन कमी झालं

नीता अंबानींच्या डायटमध्ये रोज फळ आणि फालेभाज्याचा समावेश होता

दररोज नीता अंबानी नट्स आणि सीड्स खात होत्या

नीता अंबानी रोज सकाळी चुकंदरचा जूस पीत होत्या

या गोष्टीमुळे नीता अंबानी यांचं वजन कमी झालं आहे

यासोबत नीता अंबानी वजन कमी करण्यासाठी डान्स करत होत्या