नीता शिलीमकर ही तिच्या हॉट लुकमुळे कायम चर्चेत असते
सध्या देखील नीता शिलीमकरचे शॉर्ट ड्रेसमधील फोटो खूप व्हायरल होत आहेत
काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये नीता शिलीमकरने हॉट पोज दिल्या आहेत
सोशल मीडियावर देखील नीता शिलीमकरचा मोठा चाहता वर्ग आहे
या शॉर्ट ड्रेसमध्ये नीता शिलीमकर खूप सुंदर दिसत आहे
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे
पहा व्हिडीओ