प्राजक्ता माळीने नितीन गडकरींची घेतली होती भेट
भेटीदरम्यान गडकरींनी प्राजक्ताला भेट दिली खादी साडी
नैसर्गिक कापसापासून बनवलेल्या या खादी साडीचा लूक
हाताने विणलेली ही खादी साडी अत्यंत आरामदायी असते
नैसर्गिक कापसापासून विणलेल्या या खादी साड्या गरम हवामानासाठी योग्य पर्याय
संघाच्या कार्यक्रमात प्राजक्ताने नेसली गडकरींनी दिलेली साडी
खादी साड्यांच्या वापराने देशातील लघु उद्योगांना चालना
खादी साड्या पर्यावरणासाठी अनुकूल
KGF मधील रॉकी भाईची आई खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा