02 Sap 2023

गौतमी पाटीलच्या डान्स पेक्षा जास्त चर्चेत आहे 'ही' गोष्ट, पहा फोटो

गौतमी पाटीलच्या नवीन लुकने इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातला आहे

डान्स क्वीन गौतमीने तिच्या नावाची नथ नाकामध्ये घातली आहे

मोराच्या आकाराची नथ आणि त्यावर गौतमी असं नाव आहे

सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटीलची जोरदार चर्चा सुरु आहे

अशातच तिच्या या नवीन लुकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे

मोठ्या प्रमाणात गौतमीचा सोशल मीडियावर चाहता वर्ग आहे

चाँद कहु की चांदणी, अभिनेत्री कृती शेट्टीचं सौंदर्य म्हणजे...