पियुष रानडेनं 'का रे दुरावा' फेम अभिनेत्री सुरुची अडारकरसोबत बांधली लग्नगाठ

6 December 2023

Created By: Swati Vemul

'सर्वांत आनंदी दिवस' असं कॅप्शन लिहित पोस्ट केले लग्नाचे फोटो

चाहत्यांकडून पियुष-सुरुचीवर शुभेच्छांचा वर्षाव

पियुष रानडेचं हे तिसरं लग्न

पियुषने आधी फॅशन स्टायलिस्ट शाल्मली तोळ्येशी केलं होतं लग्न

शाल्मली आणि पियुषचं नातं फार काळ टिकलं नाही

पियुषने अभिनेत्री मयुरी वाघशी केलं दुसरं लग्न

लग्नाच्या काही वर्षांतच पियुषने मयुरीला दिला घटस्फोट