सहा महिन्यांपूर्वी आम्ही.. लग्नानंतर पूजा सावंतच्या पोस्टची चर्चा

28 August 2024

Created By: Swati Vemul

अभिनेत्री पूजा सावंतच्या लग्नाला सहा महिने पूर्ण

लग्नाला सहा महिने पूर्ण झाल्यानिमित्त पोस्ट केले खास फोटो

पूजा सावंतने सिद्धेश चव्हाणशी बांधली लग्नगाठ

लग्नातील खास फोटो शेअर करत लिहिली पोस्ट

सहा महिन्यांपूर्वी मी आणि सिदने मिळून या प्रवासाची सुरुवात केली- पूजा सावंत

तेव्हापासूनचा प्रत्येक दिवस हा अधिक उज्ज्वल आहे- पूजा सावंत

तुम्हा सर्वांच्या आशीर्वादासाठी आणि प्रेमासाठी खूप खूप आभार, अशी पूजाने लिहिली पोस्ट

पूजा आणि सिद्धेशचं हे अरेंज मॅरेज

सहा महिन्यांपूर्वी दोघांनी धूमधडाक्यात केलं लग्न

श्रद्धा कपूरचं आलिशान घर; 7 लाखांना घरेदी केलेल्या या अपार्टमेंटची आता तब्बल इतकी किंमत