काळी पैठणी, हलव्याचे दागिने.. पूजा सावंतची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत

14 January 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री पूजा सावंतने लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत साजरी केली

पूजा सध्या ऑस्ट्रेलियात असून तिथेच तिने मकरसंक्रांत साजरी केली

पूजा आणि सिद्धेशने मिळून केली पूजा

मकरसंक्रांतीला काळ्या रंगाचं विशेष महत्त्व असल्याने पूजाने नेसली काळी पैठणी

त्याचसोबत हलव्याच्या दागिन्यांमध्ये खुललं पूजा सावंतचं सौंदर्य

पूजा सावंतने सिद्धेश चव्हाणशी केलंय अरेंज मॅरेज

लग्नानंतर ती ऑस्ट्रेलियाला झाली स्थायिक

पूजा सावंतच्या या रीलवर अभिनेत्री अमृता खानविलकरने 'सुंदरी' अशी केली कमेंट

पूजा सावंतने गेल्या वर्षी 28 फेब्रुवारी रोजी केलं होतं लग्न

पूजा सावंतने चाहत्यांना दिल्या मकरसंक्रांतीच्या गोड शुभेच्छा

'खऱ्या हिरोईनचा जन्म...'; रवीना टंडनच्या 19 वर्षीय लेकीवर कौतुकाचा वर्षाव