चिंब भिजलेले.. रुप सजलेले; पूजा सावंतच्या फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

22 July 2024

Created By: Swati Vemul

अभिनेत्री पूजा सावंतचं पावसात खास फोटोशूट

निळ्या रंगाडी साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊज.. असा पूजाचा खास लूक

पावसात चिंब भिजतानाचे पूजा सावंतचे फोटो

पूजाचा हा खास अंदाज पाहून नेटकरी पडले प्रेमात

मराठी प्रियांका चोप्रा.. अशा शब्दांत नेटकऱ्याने केलं कौतुक

फेब्रुवारी महिन्यात पूजा सावंतने सिद्धेश चव्हाणशी केलं लग्न

सोशल मीडियावर पूजा सावंतचा मोठा चाहतावर्ग

'उसूल पक्के, दिमाग खराब'; असं का म्हणतेय रिंकू राजगुरू?