पूजा सावंतचा साखरपुडा; कोण आहे 'ती' खास व्यक्ती?

28 November 2023

Created By: Swati Vemul

अभिनेत्री पूजा सावंतने पोस्ट केलेल्या फोटोंनी वेधलं लक्ष

खास व्यक्तीसोबत पूजाने पोस्ट केले फोटो

माझ्या खास व्यक्तीसोबत नव्या अध्यायासाठी मी खुल्या मनाने तयार- पूजाची पोस्ट

पूजा सावंतचा साखरपुडा पार

त्या खास व्यक्तीसोबत फोटो केले पोस्ट

पूजाच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव

पूजाने कोणासोबत साखरपुडा केला, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात

मराठी सेलिब्रिटींकडून पूजावर शुभेच्छांचा वर्षाव

MMS लीकनंतर करिअर उद्ध्वस्त, अखेर धरली श्रीकृष्ण भक्तीची वाट