लक्ष्मी नारायणाचा जोडा.. होणाऱ्या पतीसोबत पूजा सावंतने फोटो केले पोस्ट
29 November 2023
Created By: Swati Vemul
अभिनेत्री पूजा सावंतने सिद्धेश चव्हाणशी केला साखरपुडा
सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
पूजा सावंतचा होणारा पती कोण, याची नेटकऱ्यांना उत्सुकता
पूजा-सिद्धेशच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
लक्ष्मी नारायणाचा जोडा.. नेटकऱ्यांकडून कमेंट्स
तू माझ्या आयुष्यात घडलेली सर्वोत्तम गोष्ट आहेस, पूजा सावंतकडून भावना व्यक्त
तुझ्यासोबत आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्यास खूप उत्सुक- पूजा सावंत
सिद्धेश चव्हाणविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक
अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेतील 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा