अभिनेत्री पूनम पांडेचं सर्वाइकल कॅन्सरने निधन

अभिनेत्री पूनम पांडेचं सर्वाइकल कॅन्सरने निधन

2 February 2024

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi
पूनम पांडेच्या निधनानंतर सोशल मीडियावरील तिचे काही फोटो चर्चेत

पूनम पांडेच्या निधनानंतर सोशल मीडियावरील तिचे काही फोटो चर्चेत

राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेपूर्वी पूनमने पोस्ट केले होते काही फोटो

राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेपूर्वी पूनमने पोस्ट केले होते काही फोटो

प्राण प्रतिष्ठेच्या एक दिवस आधी पूनमने पोस्ट केले हे फोटो

प्राण प्रतिष्ठेच्या एक दिवस आधी पूनमने पोस्ट केले हे फोटो

'जय श्रीराम' लिहिलेला भगवा झेंडा बाईकवर लावून पूनमने काढले होते फोटो

500 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली, यावर विश्वासच बसत नाहीये, असं पूनमने लिहिलं होतं

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खूपच उत्सुक असल्याचं तिने म्हटलं होतं

पूनमच्या निधनानंतर तिचे फोटो चर्चेत

सलमान खानच्या बहिणीला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्याचा साखरपुडा