बॅकलेस ब्लाऊज अन् कॉटनची साडी.. प्राजक्ता माळीचा मनमोहक अंदाज
29 January 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा मोठा चाहतावर्ग असून सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असते
प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत
बॅकलेस ब्लाऊज आणि कॉटनची साडी.. असा प्राजक्ताचा मनमोहक लूक
इन्स्टाग्रामवर प्राजक्ताचे वीस लाखांहून अधिक फॉलोअर्स
प्राजक्ताच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
प्रत्येक आऊटफिटमध्ये प्राजक्ताच्या लूकची होते चर्चा
राणी.. फक्त मीच नाही तर सर्व स्त्रिया..; असं प्राजक्ताचं कॅप्शन
मिथिला पालकरचं मुंबईतील नवीन घर पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा