संपूर्ण महाराष्ट्राची क्रश..; प्राजक्ता माळीच्या सौंदर्यावर नेटकरी फिदा
24 April 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री प्राजक्ता माळीने निळ्या साडीतील सुंदर फोटो केले पोस्ट
'प्राजक्तराज' ब्रँडच्या दागिन्यांच्या प्रमोशननिमित्त केलं खास फोटोशूट
प्राजक्ताच्या सौंदर्यावर नेटकरी झाले घायाळ
संपूर्ण महाराष्ट्राची क्रश.. म्हणत नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या भावना
प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असतं पण साडीतील सौंदर्य अधिक आकर्षक असतं, असे नेटकऱ्यांचे कमेंट्स
एवढं रोज नव्याने बहरायला कसं जमतं गं तुला, असा नेटकऱ्यांनी केला सवाल
प्राजक्ताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
'या' मुलाला ओळखलंत का? 600 कोटी कमावणाऱ्या चित्रपटात साकारली मुख्य भूमिका
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा