तुळजाभवानी मंदिरात प्राजक्ता माळीने सहकुटुंब केली 'ही' खास पूजा
16 April 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं
प्राजक्तासोबत तिच्या कुटुंबीयांनीही घेतला देवीचा आशीर्वाद
माळी कुटुंबीयांनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन भरली ओटी
प्राजक्तासह माळी कुटुंबीयांनी पारंपरिक धार्मिक कुलधर्म कुलाचार केले
मंदिर संस्थानच्या वतीने प्राजक्ताला भेट दिली देवीची प्रतिमा, कवड्याची माळ आणि महावस्त्र
मंदिर संस्थानकडून प्राजक्ता माळीचा सत्कार करण्यात आला
कावडीसाठी प्राजक्ता तिच्या कुटुंबीयांसोबत गेली गावाला
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाडने पहिल्यांदाच दाखवला लेकाचा चेहरा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा