प्राजक्ता माळीचा गावरान नखरा; चाहत्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव
4 April 2025
Created By: Swati Vemul
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा पारंपरिक अंदाज
नऊवारी साडी अन् साजश्रृंगार पाहून चाहते पडले प्राजक्ताच्या प्रेमात
'प्राजक्तराज'च्या दागिन्यांमध्ये खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य
तांब्याच्या धातूत बनवलेले आणि सोन्याची झळाळी दिलेले हे खास दागिने
महाराष्ट्रीयन वधू ही प्राजक्ताराजच्या दागिन्यांमध्येच शोभून दिसते, असे नेटकऱ्यांचे कमेंट्स
प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग
इन्स्टाग्रावर तिचे 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स
जरा थांबा.. माझ्या टीमची झोपच उडालीये; 'घिबली' स्टाइल फोटो फिचर बनवणाऱ्याची विनंती
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा