आता तुम्हीसुद्धा राहू शकता प्राजक्ता माळीच्या 3BHK फार्महाऊसमध्ये

आता तुम्हीसुद्धा राहू शकता प्राजक्ता माळीच्या 3BHK फार्महाऊसमध्ये

14 February 2024

Created By: Swati Vemul

Tv9-Marathi

प्राजक्ता माळीचं फार्महाऊस भाडेतत्त्वार देण्यास सुरुवात

व्हॅलेंटाइन डेनिमित्त प्राजक्ता माळीची घोषणा

फार्महाऊसची वेबसाइट, सोशल मीडिया हँडल्स केले सुरू

कर्जतमधील गौलवाडी याठिकाणी प्राजक्ताचं 3BHK फार्महाऊस 'प्राजक्तकुंज'

प्राजक्ताचं आलिशान फार्महाऊस आता भाडेतत्त्वावर उपलब्ध

www.prajaktkunj.com या वेबसाइटवरून करू शकता बुकिंग

फार्महाऊसमध्ये मोठा हॉल, तीन बेडरुम, स्विमिंग पूल, बार्बीक्यू एरिया, फ्री वायफायची सुविधा

फार्महाऊसबाहेर बोनफायर एरिया, त्याचसोबत इनडोअर आणि आऊटडोअर गेम्स

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला करायचंय राहुल गांधींशी लग्न; मांडली एक अट