'हा दरवळ आयुष्यभर राहणार...' प्राजक्ता माळीच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

12 January 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री प्राजक्ता माळीने 'फुलवंती' चित्रपटातील खास फोटो केले पोस्ट

'दरवळते मी कस्तुरी.. हा दरवळ आयुष्यभर राहणार..' असं कॅप्शन देत फोटो केले पोस्ट

'फुलवंती'च्या प्रदर्शनाला तीन महिने पूर्ण झाल्यानिमित्त प्राजक्ताची ही खास पोस्ट

प्राजक्ताच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

'हा सिनेमा कधीही विसरूच शकणार नाही, कितीही वेळा पहिला तरी मन भरत नाही' असे नेटकऱ्यांचे कमेंट्स

 'फुलवंती'च्या निमित्ताने प्राजक्ता माळीचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण

पखवाज आणि घुंगरांची रंगणारी जुगलबंदी.. यांमुळे फुलवंती ही रसिकांसाठी मनोरंजनाची अपूर्व पर्वणी ठरली

'फुलवंती'.. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती

प्राजक्ता माळीची 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा; परळी वैजनाथपासून केली सुरुवात