प्राजक्ता माळीची 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा; परळी वैजनाथपासून केली सुरुवात
9 January 2025
Created By: Swati Vemul
गेल्या वर्षी श्रावण महिन्यापासून प्राजक्ताची यात्रा सुरू, परळीनंतर घेतलं नाशिकमधील त्र्यंबकेश्वरचं दर्शन
गुजरातच्या सौराष्ट्रमधील वेरावळ इथल्या श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन
गुजरातमधील द्वारका इथल्या श्री नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन
मध्य प्रदेशातील खंडवा इथलं स्वयंभू शिवलिंग, श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन
मध्य प्रदेशातील आणखी एक ज्योतिर्लिंग म्हणजे उज्जैनचं श्री महाकालेश्वर
श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र)
श्री काशी विश्वनाथ- काशी/वाराणसी/बनारस - उत्तर प्रदेश
आंध्रप्रदेशातील श्री मल्लिकार्जून ज्योतिर्लिंग - श्री शैलम
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं लग्न; पत्नीही लोकप्रिय अभिनेत्री
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा