समर्पण आणि शृंगार.. प्राजक्ता माळीने शेअर केली 'फुलवंती'मधील शेवटच्या नृत्याची क्षणचित्रे

25 October 2024

Created By: Swati Vemul

प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ या चित्रपटाची आणि त्यातील गाण्यांची झाली जोरदार चर्चा

उत्तम कथानक, नृत्य- संगीत, मराठी संस्कृती आणि पेशवेकाळातील भव्यता यांचा सुंदर मिलाफ असणारी ही कलाकृती

प्राजक्ता माळीने नुकतीचे शेअर केली 'फुलवंती'मधील शेवटच्या नृत्याची क्षणचित्रे

‘फुलवंती’ ही भारतभर किर्ती असलेली नर्तिका

नृत्यांगना ‘फुलवंती’ आणि प्रकांडपंडीत ‘व्यंकट शास्त्री’ यांच्यातील पैज आणि आव्हानावर हा चित्रपट बेतला आहे

कला आणि बुद्धिमत्तेतील युद्ध या चित्रपटातून पहायला मिळालं

समर्पण आणि शृंगार.. फुलवंतीमधील शेवटचं नृत्य, असं कॅप्शन देत प्राजक्ताने पोस्ट केले फोटो

'नवरी मिळे हिटलरला'मधील एजेची खऱ्या आयुष्यातील पूर्व पत्नी दिसते इतकी सुंदर