चिंब भिजलेले, रुप सजलेले..; नेटकरी प्रार्थना बेहरेच्या फोटोंच्या प्रेमात
1 August 2024
Created By: Swati Vemul
पावसात चिंब भिजतानाचे अभिनेत्री प्रार्थना बेहरेचे फोटो
निसर्गरम्य ठिकाणी, पावसाळी वातावरणात प्रार्थनाचं मनमोहक फोटोशूट
साडीत खुललं प्रार्थना बेहरेचं सौंदर्य
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात..; चिंब पावसात प्रार्थना बेहरेच्या घायाळ अदा
प्रार्थनाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव
लोहगड इथल्या छावणी रिसॉर्टमध्ये प्रार्थनाचे केलं हे सुंदर फोटोशूट
चिंब पावसात भिजलेल्या प्रार्थनाचं सौंदर्य पाहून नेटकरी पडले प्रेमात
'नवरी मिळे हिटलरला'मधील लीलाचा सुपर ग्लॅमरस अंदाज, एजेही होईल थक्क!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा