मराठी कलाकारांनी असा साजरा केला गुढीपाडवा
9 April 2024
Created By: Swati Vemul
अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकचा मराठमोळा साज
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरने उभारली गुढी
गुढीला नमस्कार करता अक्षया देवधर
गुढीपाडव्यानिमित्त सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचा मराठमोळा लूक
अमृता खानविलकरने चाहत्यांना दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
गुलाबी साडीत खुललं अमृताचं सौंदर्य
गश्मीर महाजनीने कुटुंबीयांसोबत मिळून उभारली गुढी
सायली संजीवने पोस्ट केला हा खास फोटो
पूजा सावंतचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा
लग्नाच्या 2 महिन्यांत अभिनेत्री गरोदर; बेबी शॉवरचे फोटो आले समोर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा