यंदा कर्तव्य आहे, 'दगडू' लवकरच अडकणार विवाहबंधनात
04 January 2024
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेता प्रथमेश परबने शेअर केले फोटो
प्रथमेश परबने इन्स्टाग्रामवर फोटोद्वारे दिली लग्नाची माहिती
क्षितिजा घोसाळसोबतचा शेअर केला खास फोटो
सोशल मीडियावर दोघांचा फोटो होतोय व्हायरल
प्रथमेश परबच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस
लवकरच लग्नाची तारीख कळवतो असं दिलं कॅप्शन
मागं पळून पळून, वाट माझी लागली, फँड्रीमधील शालू दिसतेय इतकी सुंदर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा