महाकुंभमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी दररोज लाखो लोक प्रयागराजला येत आहेत. सामान्य ते VIP, सेलिब्रिटी यामध्ये आहेत.
Tv9-Marathi

महाकुंभमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी दररोज लाखो लोक प्रयागराजला येत आहेत. सामान्य ते VIP, सेलिब्रिटी यामध्ये आहेत.

31st jan 2025

Created By: Dinanath Parab

महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाल्यानंतर बरच काही बदललय. अनेकांचा या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला.
Tv9-Marathi

महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाल्यानंतर बरच काही बदललय. अनेकांचा या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला.

31st jan 2025

Created By: Dinanath Parab

ज्या लोकांच्या मनात श्रद्धा आहे, ते कितीही अडचणींवर मात करुन महाकुंभमध्ये स्नानासाठी येत आहेत.
Tv9-Marathi

ज्या लोकांच्या मनात श्रद्धा आहे, ते कितीही अडचणींवर मात करुन महाकुंभमध्ये स्नानासाठी येत आहेत.

31st jan 2025

Created By: Dinanath Parab

बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे मिस नेपाळ मलिना जोशीने सुद्धा महाकुंभमध्ये 
स्नान केलं.

बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे मिस नेपाळ मलिना जोशीने सुद्धा महाकुंभमध्ये  स्नान केलं.

31st jan 2025

Created By: Dinanath Parab

मलिना जोशी तिच्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर  केलाय. हा व्हायरल होतोय.

31st jan 2025

Created By: Dinanath Parab

व्हिडिओमध्ये मलिना जोशी आस्थेने संगम येथे डुबकी मारताना दिसतेय. साडी नेसून ती इथे आली होती.

31st jan 2025

Created By: Dinanath Parab

मलिना जोशीने पाण्यात उभं राहून सूर्य देवाला अर्ग्य दिलं. तिच्या हातात रुद्राक्षाची माळ आहे.

31st jan 2025

Created By: Dinanath Parab