प्रिया वारियरकडून दिवाळीच्या हटके शुभेच्छा

31 October 2024

Created By: Swati Vemul

अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरचं नवीन फोटोशूट

'हॅपी हटके दिवाली' असं कॅप्शन देत फोटो केले पोस्ट

प्रियाच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

'विंक गर्ल' म्हणून प्रिया वारियर आली प्रकाशझोतात

डोळा मारण्याच्या व्हिडीओमुळे प्रियाला मिळालं 'विंक गर्ल' असं नाव

सोशल मीडियावर प्रियाचा मोठा चाहतावर्ग

इन्स्टाग्रामवर प्रियाचे 75 लाख फॉलोअर्स

सोहैलशी पळून लग्न करण्यासाठी ज्याच्याशी मोडला साखरपुडा, त्यालाच डेट करतेय सीमा