बिकीनी, समुद्र आणि... प्रियांकाचं निकसह न्यू ईअर सेलिब्रेशन
04 January 2025
Created By : Manasi Mande
बॉलिवूडच्या इतर सेलिब्रिटींप्रमाणेच प्रियांका चोप्रानेही नव्या वर्षाचं दमदार स्वागत केलं.(photo:Instagram)
तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पती निक जोनास आणि लेकीसह फोटो शेअर केलेत.
प्रियांकाने कुटुंबियांसह धमाल केली. ती खूप
स्टायलिश दिसत होती.
समुद्रकिनारी तिने निक आणि मालतीसह वेळ घालवला.
तर बिकीनीमध्ये तिने तिची परफेक्ट फिगरही फ्लाँट केली.
लेक मालतीसह निवांत वेळ घालवत तिने नव्या वर्षाचे स्वागत केले.
व्हाईट कंफी लूज फिटेड शर्टमध्ये प्रियांकाने तिच्या स्टाइलने अनेकांना घायाळ केलं.
प्रियांकाच्या या फोटोंवर लाइक्स , कमेंट्सचा वर्षाव झालाय.
ही अभिनेत्री बनणार शाहरूखची सून ? अक्षय कुमार-बॉबी देओलसोबत...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा