बऱ्याच काळपासून दोघे रिलेशनशिपमध्ये.  सोशल मीडियावर  चर्चेत.

त्यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर रोकाचा विधी  झाला. ही सगळी  लग्नाची तयारी.

पुलकित सम्राटने कृती खरबंदासोबत साखरपुडा केलाय. दोघांचे  फोटो  सोशल  मीडियावर व्हायरल.

लॉन्ग टाइम रिलेशनशिपनंतर आता  विवाह बंधनात अडकणार.

पुलकितच पत्रकार श्वोत रोहिरासोबत लग्न झालेलं. श्वेताला सलमान बहिण मानतो.

एकता कपूरच्या सेटवर पुलकित आणि श्वेताची  पहिली भेट झालेली.

सलमानने स्वत: या  लग्नात कन्यादान  केलेलं.