शॉर्ट स्कर्ट, रंगीबेरंगी बूटमध्ये नेहा भसीनचा बोल्ड अवतार

नेहा भसीन ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे

नेहा भसीन तिच्या गाण्यासह बोल्ड अदांसाठी चर्चेत असते

नेहा ही सोशल मीडिया प्रेमी असून तिच्या हॉट फोटोंमुळे इंटरनेटवर चर्चेत असते

आता ही तिने तिचा लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत

ज्यामध्ये ती ब्लू कलरचा शॉर्ट स्कर्टमध्ये दिसत आहे

नेहाने मोकळे केस, हलका मेकअप आणि रंगीबेरंगी बूट आणि त्यावर हा सेक्सी लूक चाहत्यांना वेड लावणारा आहे