हे प्रेग्नंसी फोटोशूट आहे की न्यूड..; राधिका आपटेवर भडकले नेटकरी

18 December 2024

Created By: Swati Vemul

अभिनेत्री राधिका आपटेनं नुकतीच चाहत्यांना दिली 'गुड न्यूज'

लग्नाच्या 12 वर्षांनंतर राधिका आपटे बनली आई

डिलिव्हरीच्या आठवडाभरापूर्वी राधिकानं केलेलं प्रेग्नंसी फोटोशूट चर्चेत

राधिकाचं प्रेग्नंसी फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल

हे प्रेग्नंसी फोटोशूट आहे की न्यूड.. नेटकऱ्यांचा राधिकाला सवाल

प्रेग्नंसीदरम्यान शरीरात होणाऱ्या बदलांविषयी व्यक्त होताना राधिकाने केलं हे फोटोशूट

या फोटोशूटमुळे राधिकावर नेटकरी नाराज

कोट्यधीश बिझनेसमनशी अभिनेत्रीचं लग्न; लिपलॉकचा फोटो व्हायरल