ब्लॅक ड्रेसमध्ये रकुल प्रीतच्या अदा पाहून चाहते फिदा

11 December 2023

Created By : Manasi Mande

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग फक्त तिच्या ॲक्टिंगसाठी नव्हे तर लुक्समुळेही प्रसिद्ध आहे.

सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असलेली रकुल ही तिचे अपडेट्स चाहत्यांसोबतही शेअर करत असते.

तिने ब्लॅक ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

ब्लॅक कलरचा टॉप आणि ट्राऊझरमध्ये ती अप्रतिम सुंदर दिसत आहे.

स्मोकी आईज आणि न्यूड मेकअपसह तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

एका हातात बांगड्या घातलेल्या रकुलने एकाहून एक सरस अशा पोझ दिल्या आहेत.