रणबीर-आलियासह कपूर कुटुंबीयांची थायलँड सफर; चिमुकल्या राहाने वेधलं लक्ष

2 January 2025

Created By: Swati Vemul

31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कपूर कुटुंबीय थायलँडमध्ये

आलिया भट्टची आई सोनी राजदान, रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा यांनी ट्रिपचे फोटो केले पोस्ट

नीत कपूर, सोनी राजदान, शाहीन भट्ट, भरत साहनी, समायरा, अयान मुखर्जी, रणबीर, आलिया आणि राहा.. यांचा एकत्र फोटो

ज्या आठवणी सोबत बनतात, त्या नेहमीच तुमच्यासोबत राहतात, अशा शब्दांत रणबीरच्या बहिणीकडून भावना व्यक्त

रणबीर कपूरने आई नीतू यांच्यासोबत घालवला वेळ

कपूर आणि भट्ट या दोन्ही कुटुंबीयांनी एकत्र केलं नवीन वर्षाचं स्वागत

ख्रिसमसनंतर रणबीर-आलिया त्यांची लेक राहासोबत परदेशी गेले

साडीपासून सुंदर ड्रेस कसा शिवायचा? मिताली मयेकर, सायली संजीवकडून घ्या कल्पना..