थायलँडमध्ये रणबीर-आलिया रोमँटिक; सोबत दिसली 'क्यूट' राहा
3 January 2025
Created By: Swati Vemul
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या थायलँडमध्ये घेतायत सुट्ट्यांचा आनंद
आलियाने थायलँड व्हेकेशनचे फोटो केले पोस्ट
कपूर आणि भट्ट कुटुंबीयांनी घालवला एकमेकांसोबत वेळ
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कपूर आणि भट्ट कुटुंबीयांनी काढली परदेशाची ट्रिप
2025: जिथे प्रेम सर्वांत पुढे असेल आणि त्यामागे सर्व गोष्टी येतील.. असं आलियाचं कॅप्शन
आलियाने सासू नीतू कपूर आणि नणंद रिद्धिमा कपूर साहनीसोबतही फोटो केले पोस्ट
थायलँडच्या समुद्रकिनारी दिसणारं सूर्यास्ताचं नयनरम्य दृश्य
'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीही या ट्रिपमध्ये सहभागी
रणबीर-आलियाने मुलगी राहासोबत घालवला निवांत वेळ
साडीपासून सुंदर ड्रेस कसा शिवायचा? मिताली मयेकर, सायली संजीवकडून घ्या कल्पना..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा