रश्मिकाने विजय देवरकोंडासोबत साजरा केला वाढदिवस; फोटोंमधून झाली पोलखोल
7 April 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री रश्मिका मंदानाने 5 एप्रिल रोजी तिचा 29 वा वाढदिवस साजरा केला
ओमानच्या समुद्रकिनाऱ्यावरील सेलिब्रेशनचे सुंदर फोटो तिने पोस्ट केले
आश्चर्याची बाब म्हणजे अभिनेता विजय देवरकोंडानेही त्याच ठिकाणावरील स्वत:चे काही फोटो पोस्ट केले
यावरून रश्मिकाने विजयसोबत तिचा वाढदिवस साजरा केल्याच्या चर्चांना उधाण आलंय
विजय आणि रश्मिकाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
थोडा समुद्रकिनारा, थोडी वाळू, थोडा सूर्यास्त, थोडी फुलं आणि खूप सारं हास्य.. असं रश्मिकाचं कॅप्शन
विजय आणि रश्मिका यांच्या डेटिंगच्या चर्चा गेल्या काही वर्षांपासून आहेत
या दोघांनी 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' या चित्रपटांमध्ये एकत्र केलंय काम
दोघांनी रिलेशनशिपच्या चर्चांवर कधीच शिक्कामोर्तब केला नाही
परंतु अनेकदा या दोघांना एकत्र पाहिल्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चा होतात
'कॉफी विथ करण'मध्ये अनन्या पांडेनंही विजय-रश्मिकाच्या रिलेशनशिपची हिंट दिली होती
कोणी म्हणेल का ही दोन मुलांची आई..; शाहिद कपूरच्या पत्नीचं फिटनेस पाहून नेटकरी अवाक्!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा