'शोले'मधील सांभाशी आहे रवीनाची लेक राशा थडानीशी खास नाते?

16 March 2025
Created By: Aarti Borade
राशा ही अभिनेत्री रविना टंडनची मुलगी आहे

राशा थडानीने नुकताच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे

तसेच तिचे वडील अनिल थडानी फिल्म डिस्ट्रीब्यूटर आहेत

राशाचे शोले सिनेमातील सांभाशी खास कनेक्शन आहे

रवीना सांभा ही भूमिका साकारणाऱ्या मॅक मोहन यांची भाची आहे

मॅक मोहन हे राशाचे मामा आहेत
मॅक मोहन हे राशाचे मामा आहेत