'खऱ्या हिरोईनचा जन्म...'; रवीना टंडनच्या 19 वर्षीय लेकीवर कौतुकाचा वर्षाव

13 January 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

'आझाद' या चित्रपटात ती अजय देवगणचा भाचा अमन देवगणसोबत साकारतेय भूमिका

'आझाद' या चित्रपटातून राशाने इंडस्ट्रीत ठेवलं पहिलं पाऊल

राशाचा जन्म 16 मार्च 2005 रोजी झाला असून ती 19 वर्षांची आहे

अवघ्या एकोणिसाव्या वर्षी राशाने मिळवलीये तुफान लोकप्रियता

राशाचं व्यक्तीमत्त्व, सौंदर्य, चालण्या-बोलण्याची स्टाइल, डान्स, हावभाव.. सर्वच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलंय

इंडस्ट्रीत खऱ्या अर्थाने हिरोईनचा जन्म झाला.. असे नेटकऱ्यांचे कमेंट्स

हा दरवळ आयुष्यभर राहणार...; प्राजक्ता माळीच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव