अमिताभ बच्चन यांच्या नातूसाठी खास प्रीमिअरला पोहोचल्या रेखा
6 December 2023
Created By: Swati Vemul
झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज'चा ग्रँड प्रीमिअर
अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाचं बॉलिवूड पदार्पण
बिग बींच्या नातूला पाठिंबा देण्यासाठी पोहोचल्या रेखा
टिश्यू सिल्क साडीत रेखा यांचा सुरेख अंदाज
एकाच कार्यक्रमात बिग बी, जया अन् रेखा
प्रीमिअरला संपूर्ण बच्चन कुटुंबीय होते उपस्थित
रेखा यांच्या एण्ट्रीने वेधलं सर्वांचं लक्ष
पियुष रानडे तिसऱ्यांदा लग्नबंधनात; सुरुची अडारकरसोबत बांधली लग्नगाठ
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा