अमिताभ बच्चन यांच्या नातवाला पाहून रेखा यांनी केली ही गोष्ट; एकच चर्चा

15 December 2024

Created By: Swati Vemul

राज कपूर यांच्या जनशताब्दी कार्यक्रमात रेखा यांची खास उपस्थिती

या कार्यक्रमातील रेखा यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाला पाहून रेखा होतात खुश

अगस्त्यला पाहताच रेखा प्रेमाने त्याला मारतात मिठी

अगस्त्यसुद्धा हात जोडून रेखा यांना करतो नमस्कार

रेखा यांनी अगस्त्यचे केले खूप लाड, व्हिडीओ तुफान चर्चेत

या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

दुबईतल्या बिझनेसमनशी अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ; लपवलेलं 15 वर्षांपासूनचं अफेअर